ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गेल्या काही वर्षांपसून चंद्राबाबत जाणून घेण्यासाठी अनेक देशांची उत्सुक्ता वाढली आहे.
काही दिवसांपासून चीनने चंद्र मोहिम सुरु केली आहे.
आमेरिकेतील अंतराळ संस्था नासा चंद्रावर रेल्वे ट्रॅक टाकण्याचे प्रकल्प राबवणार आहे.
नासाने या मोहिमेला मून एक्सप्रेस मिशन असे नाव दिले आहे.
माहितीनुसार, नासा त्यांचा मून एक्सप्रेस मिशन येत्या काही वर्षात पुर्ण करतील.
सध्या नासा चंद्रावरील रेल्वे यंत्रणा उभारण्याचे काम करत आहेत.
मात्र, चंद्रावरील रेल्वेला पृथ्वीप्रमाणे दोन ट्रॅक नसतील. नासा FLOAT नावाचे नविन तंत्रज्ञान वापरूण रेल्वेवरील ट्रॅक बनवणार आहेत.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.