Monsoon Travel Tips : पावसाळी पर्यटनाला जाताय? बॅगेत ५ गोष्टी पॅक करायला विसरू नका

साम टिव्ही

पावसाळा आणि सहल

अनेकांना पावसाळ्यात फिरायला आवडतं. पाऊस म्हटलं की अनेकांना डोंगर आणि घाटाची आठवण येते.

Maharashtra Rain Updates | Saam TV

पावसात भिजायचा प्लान

पावसाळा म्हटलं तर अनेक जण डोंगराळ भागात पाण्यात भिजायचा प्लान करतात.

Monsoon Road Trip | Yandex

...तर आजारी पडण्याची शक्यता

पाण्यात भिजल्यास आजारी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे फिरायला जाण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी बॅगेत ठेवणे गरजेचे आहे.

Monsoon Tourist Places | Google

सुकणारे कपडे

बॅगेत लवकर सुकणारे कपडे ठेवा. तसेच अतिरिक्त कपडे ठेवा.

Clothes | Yandex

छत्री

पावसाळ्यात फिरायला जाताना बॅगेत छत्री ठेवा.

Monsoon Fashion Tips | Google

पावसाळी शूज

पावसाळ्यात डोंगराळ भागात फिरायचं म्हटलं तर गमबूट किंवा मान्सून शेूज घालणे फायदेशी ठरते.

Shoe Rack | Saam Tv

चप्पलची अतिरिक्त जोड

फिरायला जाताना चप्पलची एक अतिरिक्त जोड सोबत ठेवा. तसेच चप्पल घालून जंगलात जाऊ नका.

Chappal precaution | Yandex

Next : सोन्याचा रंग पिवळा का असतो?

Sari-Jewelry | Yandex