Tanvi Pol
घरात लहान मुलं असल्यास त्याच्या आरोग्याची अधिक जास्त काळजी घ्यावी लागते.
पावसाळ्याच्या दिवसात वारंवार लहान मुलांच्या कानात दु:खू लागते.
चला तर घरगुती उपाय पाहुयात ज्याने लहान मुलांच्या कान दुखीवर आराम मिळेल.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही ड्रॉप्स वापरू नयेत.
कान झाकण्यासाठी सौम्य आणि कोरड्या कापडाचा वापर करावा.
गरम पाण्याच्या पिशवीने बाहेरून शेक दिल्यास आराम मिळतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.