Monsoon Sweating : पावसाळ्यात जास्त घाम का येतो? यावर उपाय काय?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पावसाळा

पावसाळा हा हिरवागार थंडावा देणारा ऋतू आहे.

Rainy season | Google

घाम

पण पावसाच्या दिवसात अनेकजणांना भरपूर घाम येतो.

Too much sweat during monsoon | Google

यामागचे कारण

असे का होते? यामागचे कारण जाणून घेऊया.

Why Do We Sweat More During the Rainy Season | Google

बदलते वातावरण

पावसाळ्यात थंडावा असला तरीही वातावरण सारखे बदलत राहते.

rainy season weather changes | Google

वातावरणातील उष्णता

पाऊस पडून गेल्यानंतर ऊन पडतं यामुळे अचानक वातावरणातील उष्णता वाढते.

sweat in humid weather | Google

गरमी वाढते

उष्णतेमुळे गरमी वाढते. शरीर थंड रहावे म्हणून घाम येतो.

causes more sweat in rainy season | Google

उपाय

पावसाळ्यात येणारा घाम कमी करण्यासाठी तुम्ही पुढील उपाय करू शकता.

Solution for sweating in monsoon | Google

सुती कपडे

सैल, हवेशीर असे सुती आणि लिनेनसारख्या कापडाचे कपडे घाला. हे कपडे ओलावा शोषून घेतात.

Wear cotton clothes | Google

पाणी प्या

पुरेसे पाणी प्या यामुळे शरीर आतून थंड राहील. अतिप्रमाणात घाम येत असल्यास हे एखाद्या आजाराचे लक्षण असू शकते. तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Drink water to prevent sweat | Google

Next : Morning Superfoods : दिवसभर एनर्जेटिक रहायचंय? सकाळी खा 'या' 5 गोष्टी

Morning Superfoods | Google
येथे क्लिक करा