Tanvi Pol
दररोज अनेकांनी घरी नाश्तासाठी पोहे हा एक पदार्थ केला जातो, जो प्रत्येकाला खाण्यासाठी खुप आवडतो.
विशेष म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात पोहे खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहे ते तुम्हाला माहिती आहे का?
जर तुम्हाला अपचनाचा त्रास होत असेल तर पावसाळ्यात नाश्ताल पोहे खावे जे पचायला हलके असतात.
पोह्यांचा नाश्ता कधीही कमी तेलात केला जातो, त्याचा मुख्य फायदा म्हणजे वजन वाढ होत नाही.
पोह्यात हळद, कढीपत्ता, लिंबूसारख्या घटक असतात, ज्याने व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
त्यामुळे पावसाळ्यात नाश्त्यासाठी गरमागरम पोहे हा नक्कीच एक स्मार्ट आणि हेल्दी पर्याय ठरतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.