पावसाळ्यात मिळणारी फोडशीची भाजी कशी बनवायची? सोपी रेसिपी

Manasvi Choudhary

पावसाळ्यातील रानभाजी

पावसाळ्यात बाजारात अनेक प्रकारच्या रानभाज्या दिसतात. या ऋतूमध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते अशावेळी या भाज्यांचे सेवन केल्यास फायदा होतो.

Wild Vegetable

फोडशीची भाजी

पावसाळ्यात रानावनात उगावणारी भाजी म्हणजे फोडशीची भाजी. फोडशीची भाजी तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने बनवू शकता.

Phoshichi Bhaji

भाजी स्वच्छ धुवा

फोडशीची भाजी बनवण्यासाठी सर्वातआधी भाजी स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या.

Phoshichi Bhaji

साहित्य

फोडशीची भाजी बनवण्यासाठी फोडशीची भाजी, हिरवी मिरची, लसूण, ओले खोबरे, हरभरा डाळ, मोहरी आणि मीठ

Phoshichi Bhaji

भाजी निवडून घ्या

फोडशीची भाजी बनवण्यासाठी भाजी सर्वातआधी स्वच्छ निवडून घ्या आणि २-३ वेळा पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर ती चाळणीत निथळत ठेवा.भाजी कोरडी झाल्यानंतर बारीक चिरून घ्या.

Phoshichi Bhaji

भाजीला फोडणी द्या

गॅसवर कढईत गरम तेलामध्ये मोहरी आणि लसूण आणि हिरव्या मिरच्या चांगल्या परतून घ्या.

Phoshichi Bhaji

भाजीमध्ये डाळ मिक्स करा

भाजीमध्ये भिजवलेली डाळ मिक्स करा. म्हणजे भाजीला आणखी चवदार होते.

Turdal | Yandex

भाजी शिजवून घ्या

त्यानंतर बारीक कापलेली फोडशीची भाजी कढईत टाका. कढईवर झाकण ठेवा. ही भाजी वाफेवर चांगली शिजवून घ्या. .

Phoshichi Bhaji

मीठ मिक्स करा

भाजी शिजली की त्यात चवीनुसार मीठ मिक्स करा. अशाप्रकारे घरच्या घरी गावरान स्टाईल फोडशीची भाजी तयार होईल.

Phoshichi Bhaji

NEXT: वजन कमी झाल्यावर शरीरातली चरबी जाते कुठे?

Body Fat
येथे क्लिक करा...