वजन कमी झाल्यावर शरीरातली चरबी जाते कुठे?

Manasvi Choudhary

वजन कमी करण्याचे उपाय

वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. जिममपासून ते डाएट फॉलो करण्यापर्यंत अनेक उपाय करतात. मात्र वजन कमी झाल्यावर तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का? शरीरातली कमी झालेली चरबी नेमकी कुठे गेली असेल?

Body Fat

चरबी होते कमी

वजन कमी होत असताना शरीराच्या प्रत्येक भागातून चरबी हळूहळू कमी होत असते. पोट, हात,मांड्या, छातीवरची चरबी हळूहळू कमी होत असते

Body Fat

चरबीचे स्वरूप

शरीरात चरबी ही 'ट्रायग्लिसराइड्स' स्वरूपात साठवलेली असते, जी कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनची बनलेली असते.

Body Fat

ऊर्जा निर्मिती

जेव्हा तुम्ही व्यायाम आणि डाएटवर करता, तेव्हा शरीर या साठवलेल्या चरबीचे 'विघटन' करते. या प्रक्रियेतून शरीराला आवश्यक ती ऊर्जा मिळते.

Body Fat

विसर्जित होण्याचे मार्ग

ही ऊर्जा मिळवण्यासाठी ट्रायग्लिसराइड्सचे विघटन होते ज्यामुळे तीन प्रकारचे फॅटी अॅसिड्स बाहेर पडतात आणि ऊर्जा निर्माण होत यामुळे शरीरातील पाणी आणि कार्बनडायऑक्साइड तयार होतो.

Body Fat

कार्बनडायऑक्साईडद्वारे बाहेर

हा कार्बनडायऑक्साइढ श्वासावाटे बाहेर टाकला जातो. पाणी, मूत्र आणि घाम याद्वारे बाहेर टाकले जाते.

Body Fat

टिप

येथे दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: कांद्याचे पाणी मधुमेहाच्या रूग्णांसाठी फायदेशीर, कसे प्यावे? जाणून घ्या

Diabetes Control Tips
येथे क्लिक करा...