पावसाळ्यात मिळणारी तेरडा रानभाजी खाल्ली आहे का? जाणून घ्या फायदे आणि सोपी रेसिपी

Manasvi Choudhary

रानभाजी

तेरडा ही पावसाळ्यात मिळणारी भाजी आहे. तेरड्याची भाजी पोष्टिक असते.

Terda Vegetable

सोपी रेसिपी

घरच्या घरी तुम्ही सोप्या पद्धतीने तेरड्याची भाजी बनवू शकता. सोपी रेसिपी आहे.

Terda Vegetable

साहित्य

तेरड्याची भाजी बनवण्यासाठी तेरड्याची पाने, देठ, कांदा, हिरवी मिरची, शेंगदाण्याचा कूटस हळद, मोहरी, जिरे, मीठ हे साहित्य घ्या.

Terda Vegetable

भाजी स्वच्छ धुवा

भाजी बनवण्यासाठी सर्वातआधी तेरड्याची पाने स्वच्छ धुवून घ्या.

Green Leafy Vegetables | pinterest

फोडणी द्या

गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये मोहरी, जिरे, आणि हिरवी मिरची याची फोडणी द्या.

Fodni

कांदा परतून घ्या

नंतर बारीक चिरलेला कांदा मिश्रणात टाकून चांगला सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्या.

Chopped onion | yandex

मसाले मिक्स करा

नंतर या मिश्रणात बारीक चिरलेली तेरड्याची पाने मिक्स करा. हळद आणि मसाला घालून संपूर्ण मिश्रण एकजीव करा.

Spicy spices

भाजी शिजवून घ्या

भाजीवर झाकण ठेवून शिजवून घ्या भाजी शिजल्यानंतर त्यात शेंगदाण्याता कूट मिक्स करा. अशाप्रकारे घरच्या घरी तु्म्ही सोप्या पद्धतीने तेरड्याची भाजी बनवा.

Terda Vegetable

NEXT: डायबिटीजच्या रुग्णांनी दुधात 'हा' पदार्थ मिसळून प्या, रक्तातील साखर वाढणार नाही

Diabetes Control Drink
येथे क्लिक करा...