पावसाळ्यात प्या गरमागरम पौष्टिक 'स्वीट कॉर्न सूप'; हॉटेलसारखी चव येण्यासाठी ही रेसिपी वाचा

Manasvi Choudhary

गरमागरम सूप

पावसाळ्याच्या गरमागरम सूप पिण्याची मजा काही वेगळीच असते. यासाठी तुम्ही स्वीट कॉर्न सूप घरच्या घरी बनवू शकता. स्वीट कॉर्न सूप बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Sweet Corn Soup Recipe

साहित्य

स्वीट कॉर्न, लसूण, आलं, गाजर, सिमला मिरची, कांद्याची पात, काळी मिरी पावडर, कॉर्न फ्लोअर, तेल, मीठ हे साहित्य घ्या.

Sweet Corn | yandex

कॉर्नची पेस्ट करा

सर्वात गॅसवर कुकरमध्ये कॉर्न चांगले उकडून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये कॉर्नचे काही दाणे बारीक करा.

Sweet Corn Soup Recipe | yandex

आले-लसूण परतून घ्या

गॅसवर कढईत गरम तेलामध्ये बारीक चिरलेला लसूण आणि आले परतून घ्या.

Sweet Corn Soup Recipe

भाज्या शिजवून घ्या

नंतर या मिश्रणात बारीक चिरलेला गाजर, सिमला मिरची कॉर्न मिक्स करा आणि चांगल्या शिजवून घ्या.

Sweet Corn Soup Recipe

कॉर्न पेस्ट मिक्स करा

भाज्या व्यवस्थित परतून झाल्यावर त्यात मिक्सरमध्ये वाटलेली कॉर्नची पेस्ट मिक्स करा. या मिश्रणात पाणी मिक्स करा आणि चांगले उकळून घ्या.

Sweet Corn Soup Recipe

मसाले मिक्स करा

त्यानंतर सूपमध्ये चवीनुसार मीठ आणि काळी मिरी पावडर घाला. अशाप्रकारे घरच्या घरी गरमा गरम सूप तयार होईल.

Sweet Corn Soup Recipe

NEXT: पावसाळ्यात 'हे' 3 पदार्थ चुकूनही खाऊ नका, फूड पॉइझनिंगचा होऊ शकतं

Food Poisoning Prevention Tips
येथे क्लिक करा...