ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पहिल्यांदा एक वाटीभर तांदूळ घेऊन ते साधारण चार तासांसाठी भिजवून ठेवा.
भिजवलेले तांदूळ पूर्णपणे मिस्करमधून वाटून घेऊन त्याची पेस्ट बनवा.
यानंतर एका मोठ्या बाऊलमध्ये उकडलेला बटाटा किसून घ्या आणि त्यात तांद
त्याच बाऊलमध्ये काही प्रमाणात जिर , हिरवी मिरची आणि खायचा सोडा तसचे चवीनुसार मीठ टाकून सर्व मिश्रण एकजीव करा.
एकत्रित केलेले मिश्रण साधारण १५ साठी बाजूला ठेवून द्या.
आता एका कडईत तेल गरम करुन त्यात केलेल्या मिश्रणाचे लहान लहान गोळे करुन ते तळून घ्या.
मग काय तयार झाले गरमा-गरम तांदळाचे पकोडो हे पकोडे नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह करा.