Fruits Eat Benefits : कापलेली फळे किती वेळात खावी? जाणून घ्या शरीरावर होणारे परिणाम

Shreya Maskar

नियमित फळे खाणे

सर्वांना फळे खायला आवडतात. निरोगी शरीरासाठी हे फायदेशीर आहे.

Eat fruits regularly | Yandex

फ्रेश फळे

फळे नेहमी फ्रेश खाणे तितकेच महत्त्वाचे आहे. शरीराला हायड्रेट ठेवण्याचे काम फळे करतात.

Fresh fruits | Yandex

कापलेली फळे किती वेळात खावी?

कधीही फळे कापल्यानंतर लगेच खावीत. कारण तेव्हा फळांमध्ये जास्त पोषक घटक असतात.

How soon should you eat cut fruits? | Yandex

पोषक घटकांचा अभाव

फळे कापून ठेवल्यास काही तासानंतर त्यांचे सेवन केल्यास त्यातील पोषक तत्त्वे कमी होतात.

Lack of nutrients | Yandex

व्हिटॅमिन सी कमतरता

फळांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. पण जास्त काळ फळे कापून ठेवल्यास ते प्रमाण कमी होते.

Vitamin C deficiency | Yandex

संसर्गाचा धोका

कापलेल्या फळांमध्ये संसर्ग होण्याचा धोका वाढतो. म्हणून त्याचे सेवन टाळावे.

risk of infection | Yandex

पोट बिघडते

दीर्घकाळ कापलेली फळे खाल्ल्यास पोटात सूज किंवा जळजळ होऊ शकते.

Stomach upset | Yandex

फूड पॉयझनिंगचा धोका

फळे जास्त वेळ कापून ठेवल्यामुळे फूड पॉयझनिंगची समस्या उद्भवते.

Risk of food poisoning | Yandex

फळे खाण्याची योग्य वेळ?

नेहमी सकाळी रिकाम्या पोटी फळांचे सेवन करावे.

Right time to eat fruits? | Yandex

रोग प्रतिकारशक्ती वाढते

कापलेली फळे त्वरित खाल्ल्यास पचनप्रकिया सुरळीत होते. तसेच त्वचा, केसांचे आरोग्य सुधारते. आपली रोग प्रतिकारशक्ती वाढते.

Increases immunity | Yandex

डिस्क्लेमर

ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

disclaimer | Yandex

NEXT : पेरु खाल्यामुळे मधुमेह, कोलेस्ट्रॉल होईल छुमंतर

Guava Benefits | Canva
येथे क्लिक करा..