ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पेरूचे सेवन आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते.
पेरूमधील गुणधर्म आपल्या आरोग्याला निरोगी ठेवण्यास मदत करते.
पेरूसोबत त्याच्या पानांचे देखील खूप फायदे आहेत त्याच्या सेवनामुळे केसांचे आरोग्य सुधारते.
पेरूचे सेवन केल्यास तुमचं वाढलेलं वजन कमी होण्यास मदत होते.
पेरू खाल्यामुळे तुमच्या कोलेस्ट्रॉलवर नियंत्र ठेवते आणि शरीर हेल्दी राहाते.
पेरूचे सेवन केल्यास तुमच्या मधुमेहावर नियंत्रत ठवण्यास मदत होते.
पेरूचे नियमित सेवन केल्यास तुम्ही अनेक आजारांना दूर ठेऊ शकता.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.