गावरान स्टाईल पातूरची रानभाजी; भाकरीसोबत लागेल एकदम भन्नाट

Manasvi Choudhary

रानभाज्या

पावसाळ्यात रानभाज्या खाल्ल्या जातात. या भाज्या औषधी असतात. आरोग्यासाठी देखील या भाज्या पौष्टिक मानल्या जातात.

Monsoon Vegetable Recipe

पातूर भाजी

पातूर भाजी ही पावसाळ्यात मिळणारी पौष्टिक रानभाजी आहे.

Monsoon Vegetable Recipe

सोपी रेसिपी

पातूर ही भाजी तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवू शकता. एकदम सोपी रेसिपी आहे.

Monsoon Vegetable Recipe

साहित्य

भाजी बनवण्यासाठी पातूरची कवळी पाने भाजी,कांदा, लसूण, हिरवी व लाल मिरची तेल, मीठ हे साहित्य घ्या.

Monsoon Vegetable Recipe

भाजी स्वच्छ निवडून घ्या

सर्वातआधी पातूर या भाजीची पाने आणि देठ निवडून स्वच्छ धुवून घ्या.

Monsoon Vegetable Recipe

फोडणी द्या

गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये लसूण आणि बारीक चिरलेला कांदा चांगला परतून घ्या. लसूण चांगला परतून घ्या.

Fodni

हिरवी मिरची मिक्स करा

नंतर या मिश्रणात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या चांगल्या परतून घ्या.

Green Chilli | GOOGLE

भाजी मिक्स करा

नंतर या मिश्रणात स्वच्छ धुवून घेतलेली पातूरची भाजी मिक्स करा. भाजी वाफेवर शिजवा.

Monsoon Vegetable Recipe

मीठ टाका

भाजी व्यवस्थित शिजली की त्यात मीठ टाका.

Monsoon Vegetable Recipe

NEXT: रोज वापरण्यासाठी १ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स

1 Gram Gold Mangalsutra
येथे क्लिक करा...