Moong Bhaji Recipe: पावसाळ्यात घरी बनवा कुरकुरीत अन् पौष्टिक मूग भजी; सोपी रेसिपी वाचा

Siddhi Hande

कुरकुरीत भजी

पावसाळा सुरु झाला आहे. पावसाळ्यात कुरकुरीत भजी खाण्याची मज्जा काही वेगळीच असते.

monsoon bhaji | Instagram

मूग डाळ भजी

पावसाळ्यात तुम्ही पौष्टिक आणि खमंग मूग डाळ भजी बनवू शकतात.

Moong Bhaji | Instagram

मूग डाळ

यासाठी मूग डाळ ३-४ तास भिजत ठेवा. त्यानंतर त्यातील पाणी काढून मिक्समध्ये बारीक करा.

Moong Bhaji easy recipe | Instagram

कांदा

डाळ थोडी जाडसर ठेवा. त्यानंतर या डाळीत कांदा, लाल तिखट, बारीक चिरलेली मिरची, गरम मसाला, आलं-लसूण पेस्ट, मीठ टाका.

Tasty Moong Bhaji Recipe | Instagram

तेल

एका गॅसवर कढईत तेल गरम करा. यानंतर या मिश्रणाचे बारीक गोळे करुन घ्या.

Moong Bhaji | Instagram

भजी तळून घ्या

हे गोळे तेलात व्यवस्थित तळून घ्या. गोल्डन ब्राउन रंग होईपर्यंत भजी तळा.

Moong Bhaji with chai | Instagram

मूग डाळीचे भजी

हे भजी तुम्ही चटणी किंवा सॉससोबत खाऊ शकता.

Moong Pakoda Recipe | Instagram

Next: श्रेया बुगडेची पतीसोबत जम्मू काश्मीर स्वारी, Photos पाहा

Shreya Bugde | Instagram