Shreya Bugde: श्रेया बुगडेची पतीसोबत जम्मू काश्मीर स्वारी, Photos पाहा

Siddhi Hande

श्रेया बुगडे

मराठी इंडस्ट्रीतील कॉमेडी क्वीन म्हणून श्रेया बुगडेला ओळखले जाते.

Shreya Bugde smile | Instagram

श्रेयाच्या भूमिका

श्रेया अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून चाहत्यांच्या भेटीला आली आहे.

Shreya Bugde cute look | Instagram

ड्रामा ज्युनियर्स

श्रेया सध्या झी मराठीवरील 'ड्रामा ज्युनियर्स' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे.

Shreya Bugde vacation | Instagram

श्रेयाची ट्रीप

श्रेया नुकतीच तिच्या नवऱ्यासोबत फिरायला गेली आहे.

shreya bugde look | Instagram

ट्रीपचे फोटो

श्रेयाने सोशल मीडियावर तिच्या ट्रीपचे फोटो शेअर केले आहे.

shreya bugde jammu kashmir trip | Instagram

जम्मू काश्मीर

श्रेया पहलगाम, जम्मू काश्मीर येथे फिरायला गेली आहे.

shreya bugde jammu kashmir trip | Instagram

फोटोशूट

श्रेयाने निसर्गरम्य वातावरणात छान फोटोशूट केले आहे.

shreya bugde trip | Instagram

श्रेयाचा पती

श्रेयाने पती निखिल सेठसोबतचेही फोटो शेअर केले आहे.

shreya bugde with husband | Instagram

श्रेयाचे पतीसोबत फोटोशूट

या फोटोत श्रेया आणि निखिल दोघेही क्युट दिसत आहेत.

shreya bugde look | Instagram

Next: श्रुती मराठेचा किलर अंदाज ,Photos पाहा

Shruti Marathe | Instagram