अस्सल गावरान पद्धतीची 'केना रानभाजी' पावसाळ्यात घरच्या घरी बनवा |Kena Ranbhaji Recipe

Manasvi Choudhary

'केना भाजी

केना ही आरोग्यदायी वनस्पती आहे. पावसाळ्यात शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी केना भाजीचे सेवन केले जाते.

Kena Ranbhaji Recipe

पोषणतत्वे

केना भाजीमध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी, कॅल्शियम, लोह , पोटॅशियम ही पोषणतत्वे अधिक असतात.

Kena Ranbhaji Recipe

आरोग्यासाठी फायदेशीर

केनाची भाजी खाल्ल्याने शरीराचे हाडे मजबूत होतात अशक्तपणा दूर होण्यास मदत होते.

Kena Ranbhaji Recipe

सोपी रेसिपी

केना भाजी पारंपारिक पद्धतीने बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरीच ही भाजी बनवू शकता.

Kena Ranbhaji Recipe

साहित्य

केना भाजी बनवण्यासाठी भाजी, हिरवी मिरची, कांदा, लसूण, ओला खोबरा, शेंगदाण्याचा कूट, तेल, मोहरी, जिरे , तेल आणि मीठ हे साहित्य घ्या.

Kena Ranbhaji Recipe | pinterest

भाजी निवडून घ्या

भाजी बनवण्यासाठी सर्वातआधी भाजी स्वच्छ निवडून धुवून घ्या. त्यानंतर ती चाळणीत निथळत ठेवा.

Kena Ranbhaji Recipe

बारीक चिरून घ्या

त्यानंतर भाजी बारीक चिरून घ्या.

Kena Ranbhaji Recipe

फोडणी द्या

गॅसवर कढईत गरम तेलामध्ये मोहरी आणि जिरे, ठेचलेला लसूण आणि हिरवी मिरची घालून परतून घ्या.

Fodni

कांदा चांगला परतून घ्या

मिश्रणात बारीक चिरलेला कांदा चांगला परतून घ्या. कांदा सोनेरी रंगाचा झाला की त्यात बारीक चिरलेली केना भाजी टाका

Kena Ranbhaji Recipe | yandex

शेंगदाण्याचा कूट टाका

भाजी थोडी शिजली की त्यात शेंगदाण्याचा कूट मिक्स करा नंतर त्यात चवीनुसार मीठ टाका आणि भाजीवर झाकण ठेवा.

Peanut Powder | yandex

केना भाजी तयार

अशाप्रकारे घरच्या घरी हेल्दी आणि टेस्टी केना भाजी तयार होईल.

Kena Ranbhaji Recipe

NEXT: शेवग्याच्या शेंगाचा कुरकुरीत डोसा कधी खाल्लाय का? घरच्या घरी बनवा ही हेल्दी रेसिपी

येथे क्लिक करा...