Sakshi Sunil Jadhav
पावसाला मस्त सुरुवात झाली आहे.
पावसाळ्यात तुम्हाला हिरवा गार निसर्ग आणि धबधब्यांमध्ये भिजण्याची मजा घ्यायची आहे का?
पुढे तुम्हाला पावसाळ्यात फिरण्यासाठी बदलापूरमधील प्रसिद्ध धबधब्यांची सविस्तर माहिती देणार आहोत.
पावसाळ्यात फिरण्यासाठी कोंडेश्वर मंदिराजवळील धबधबा बेस्ट ऑपशन आहे.
उंच शिखर आणि ट्रेकिंग धबधबा यासगळ्याचा अनुभव घ्यायचा असेल तर धनगर धबधबा योग्य आहे.
निसर्गप्रेमींसाठी सगळ्यात लोकप्रिय असलेला भिवपुरी धबधबा आहे.
निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायचा असेल तर शिरवलीतील या धबधब्याला अवश्य भेट द्या.