Alisha Khedekar
पावसात भिजल्यानंतर आधी टॉवेलने अंग आणि केस व्यवस्थित कोरडे करा.
लगेच खूप गरम पाण्याने आंघोळ केल्यास त्वचा कोरडी पडू शकते.
आंघोळीसाठी कोमट पाणी वापरणे शरीरासाठी अधिक आरामदायक ठरते.
कोमट पाण्याने आंघोळ केल्याने थंडी वाजणे कमी होऊ शकते.
पावसाचे पाणी आणि धूळ केसांत राहू नये म्हणून केस धुणे चांगले.
आंघोळीनंतर लगेच स्वच्छ आणि कोरडे कपडे परिधान करा.
चहा, सूप किंवा कोमट पाणी घेतल्याने शरीराला उब मिळते.
हे केवळ माहितीसाठी आहे, साम टीव्ही असा कुठलाही दावा करत नाही. डॉक्टरांकडून योग्य तो सल्ला घ्या.