Monsoon Hairstyles : टेन्शन मिटलं! कितीही पाऊस येऊ द्या 'या' हेअरस्टाईमुळे केस कोरडे राहतील

Manasvi Choudhary

केसांची समस्या

पावसाळ्यात केसांची समस्या सर्वांनाच भेडसावते.

Monsoon | Social Media

काळजी घ्या

पावसाळ्यात मुलींना केसांची विशेष काळजी घ्यावी लागते.

Monsoon Hairstyles | Social Media

केस योग्य पद्धतीने विंचरा

सर्वप्रथम केसांना हळूवारपणे विंचरून घ्या. केसांमध्ये गुंता राहल्यास ते तुटण्याची शक्यता असते.

Monsoon Hairstyles | Social Media

हाय लुझ बन

सिल्की आणि स्मूथ केसांना रबर बँड लावून हाय लुझ बन अशी हेअरस्टाईल करा.

Monsoon Hairstyles | Social Media

साईड लुझ ब्रेड

केस लांब असतील तर तर मोकळे सोडू नका. वेस्टर्नलूक केला असेल तर साईड लुझ बन हेअरस्टाईल करा.

Monsoon Hairstyles | Social Media

वेणी

ड्रेस, कुर्ती ट्रेडिशनल लूक केला असेल तर केसांची साईड लुझ वेणी घाला ज्यामुळे तुमचा लूक छान दिसेल.

Monsoon Hairstyles | Social Media

पफ विथ पोनी टेल

केसांचा लूक हटके हवा असेल तर तुम्ही केसांचा पफ काढून हाय पोनी टेल हेअरस्टाईल करा.

Monsoon Hairstyles | Social Media

NEXT: Fashion Tips: ऑफिसमध्ये तुम्हीच दिसाल सर्वात सुंदर; को-ऑर्ड सेट स्टाईल फॉलो करा

Fashion Tips | Social Media