Fashion Tips: ऑफिसमध्ये तुम्हीच दिसाल सर्वात सुंदर; को-ऑर्ड सेट स्टाईल फॉलो करा

Manasvi Choudhary

टू- पीस स्टाईल

सध्या टू- पीस ड्रेसची स्टाईल लक्ष वेधून घेत आहे.

Fashion Tips | Social Media

हटके लूक

एकाच रंगाच्या या स्टाईलमध्ये हटके लूक कॅरी करता येतो.

Fashion Tips | Social Media

को-ऑर्ड सेट

टू पीस ला को- ऑर्ड सेट या नावाने देखील म्हणतात.

Fashion Tips | Social Media

फॅन्सी लूक

आकर्षक रंगाचे विविध डिझाइन्स फॅन्सी टू-पीसला सध्या प्रचंड मागणी आहे.

Fashion Tips | Social Media

विविध आकर्षक स्टाईल

प्लोरल स्टाईल, बॉडीकॉन स्टाईल , स्ट्रेटकट स्टाईल या विविध प्रकारचे को-ऑर्ड सेट बाजारात उपलब्ध आहेत.

Fashion Tips | Social Media

स्टायलिश लूक

ऑफिस तसेच कॉलेजमध्ये तुम्हाला स्टायलिश लूक करायचा असल्यास तुम्ही ही स्टाईल कॅरी करू शकता.

Fashion Tips | Social Media

NEXT: Fashion Tips: शॉर्ट कुर्ती अन् जीन्स, कॉलेजच्या मुलींसाठी नवा ट्रेंड

Fashion Tips | Social Media