पावसाळ्यात प्या आलं, लसूण आणि कोथिंबीर सूप; रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा सोपा उपाय

Manasvi Choudhary

पावसाळ्यात प्या सूप

पावसाळ्यात आलं, लसूण आणि कोथिंबीर वापरून बनवलेले सूप हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ख पचायला हलके आणि शरीराला ऊब देणारे सूप पावसाळ्यात नक्की प्या.

Monsoon Healthy Soup

सोपी रेसिपी

आलं, लसूण आणि कोथिंबीर हा सूप बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरच्या घरी अत्यंत सोप्या पद्धतीने बनवू शकता.

Soup | GOOGLE

साहित्य

सूप बनवण्यासाठी आलं, लसूण, कोथिंबीर, कांदा, काळे मिरी पावडर, तूप , मीठ, पाणी हे साहित्य घ्या.

Ginger Garlic Paste

तूपामध्ये आलं - लसूण परतून घ्या

गॅसवर एका लहान पातेल्यामध्ये तूप गरम करा त्यात बारीक चिरलेला लसूण आणि किसलेले आलं टाका. लसूण हलका सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.

Monsoon Healthy Soup

कांदा परतून घ्या

नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून तो मऊ होईपर्यंत परतून घ्या. मिश्रणात पाणी मिक्स करा.

Onion | pinterest

चवीनुसार मीठ टाका

नंतर त्यात चवीनुसार मीठ आणि काळी मिरे पावडर टाका. शेवटी त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करा..

Salt | pinterest

गरमागरम सूप तयार

अशाप्रकारे गरमा गरम सूप घरच्या घरी तयार होईल.

Monsoon Healthy Soup

NEXT: शेवग्याच्या शेंगाचा कुरकुरीत डोसा कधी खाल्लाय का? घरच्या घरी बनवा ही हेल्दी रेसिपी

येथे क्लिक करा...