Siddhi Hande
पावसाळ्यात चटकदार आणि कुरकुरीत पदार्थ खायची सर्वांना इच्छा होते.
पावसाळ्यात तुम्ही चविष्ट सोयाबीन तंदुरी सोयाबीन बनवी शकतात.
तंदुरी सोयाबीन बनवण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम सोयाबीन थोडा वेळ भिजवावे लागतील.
एका बाउलमध्ये दही, तिखट, हळद, काळी मिरी, चाट मसाला, मीठ, टॉमेटो केचअप टाकून मस्त मिक्स करु घ्याय.
या मिश्रणात मोहरीचे तेल टाका. मिश्रण एकजीव करुन घ्या. या मिश्रणात सोयाबीन टाका.
यानंतर सोयाबीन एअर फ्राय करा किंवा पॅनमध्ये परतून घ्या.
सोयाबीन तंदुरी अत्यंत चविष्ट असते. पावसाळ्यात सोयाबीन तंदुरी खाण्याची मज्जा काही वेगळीच असते.