पावसाळ्यात आवर्जून खा चाईच्या मोहराची भाजी; अस्सल पारंपरिक रेसिपी

Manasvi Choudhary

चाईचा मोहर

पावसाळ्यात मिळणारी आरोग्यासाठी गुणकारी असणारी रानभाजी म्हणजे चाईचा मोहर.

chai mohar bhaji recipe

पौष्टिक भाजी

चाईचा मोहर ही भाजी प्रत्येकाने आवर्जून खाल्ली पाहिज. या भाजीतील पौष्टिक गुणधर्मामुळे शरीरातील अनेक आजार दूर होतात.

chai mohar bhaji recipe

सोपी रेसिपी

चाईचा मोहर ही भाजी तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवू शकता. एकदम सोपी रेसिपी आहे.

chai mohar bhaji recipe

साहित्य

भाजी बनवण्यासाठी चाईचा मोहर भाजी, तेल, जिरे, लसूण, कांदा, हिरवी मिरची, हळद, टोमॅटो, मीठ हे साहित्य घ्या.

chai mohar bhaji recipe

भाजी स्वच्छ निवडून घ्या

सर्वातआधी चाईचा मोहर ही भाजी स्वच्छ निवडून धुवून घ्या.

chai mohar bhaji recipe

जिरे, लसूण परतून घ्या

गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये जिरे आणि लसूण चांगला परतून घ्या. लसूण चांगला परतून घेतल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची परतून घ्या.

Fodni

मसाले मिक्स करा

मिश्रणात बारीक चिरलेला टोमॅटो, हळद आणि चवीनुसार मीठ घालून संपूर्ण मिश्रण एकजीव करा.

Spices | yandex

मिश्रण एकजीव करा

आता धुवून घेतलेली चाईच्या मोहरची भाजी मिश्रणात टाका आणि संपूर्ण मिश्रण एकजीव करा.

chai mohar bhaji recipe

भाजी चांगली शिजवून घ्या

भाजी वाफेवर शिजवण्यासाठी झाकण ठेवा. अशाप्रकारे घरच्या घरी चाईच्या मोहरची भाजी तयार होईल. तुम्ही ही भाजी ज्वारी, नाचणी आणि तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता.

chai mohar bhaji recipe

NEXT: लांब केसांसाठी ५ सोपे उपाय| Long Hair Tips

येथे क्लिक करा...