Shruti Vilas Kadam
पारंपरिक भाज्यांचे किंवा अन्न पदार्थांचे पकोडे गरमागरम चहा सोबत खाणे ही खऱ्या अर्थाने मान्सूनचा आनंद आहे.
उकडलेला कॉर्न, चीज आणि उकडलेले बटाटे एकत्र मॅश करा, त्यात चाट मसाला घालून छोटे बॉल बनवा आणि डीप फ्राय करा. गरमागरम चहा सोबत कॉर्न आणि चीज बॉल्स खात पवसाचा आनंद घ्या
मूंग डाळीच्या चीलामध्ये भाज्या भरून रोल बनवा हा प्रोटीनयुक्त, हलका परंतु स्वादिष्ट स्नॅक लहान मुलांना फार आवडतो.
पनीरचे तुकडे मसालेदार योगर्ट मॅरिनेडमध्ये बुडवून तवा किंवा तंदूऱ्यावर भाजा मानसूनच्या संध्याकाळीसाठी हा उत्तम पर्याय आहे.
उकडलेल्या भाज्या, बटाटा आणि मसाल्यांचे मिश्रण तयार करून त्यांचे क्रिस्पी कटलेट्स बनवा हरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करा.
प्रोटीन व फायबर असलेलं मखाना तेलाविना पॅनमध्ये भाजून हलका स्नॅक तयार करता.
रस्त्यावरील स्टॉलवर मिळणारा कणीस, लिंबू, मीठ व चाट मसाला लावून खा आणि पावसाचा आनंद घ्या