Health Tips: आला आला पावसाळा, तब्येत साभाळा; 'अशी' घ्या काळजी

Rohini Gudaghe

विविध आजार

पावसाळ्यात साचलेले पाणी, चिखल, डबकी यामुळे विविध आजार फोफावतात.

Monsoon Season Health Tips | Yandex

सर्दी, खोकला, ताप

त्यामुळे अनेकांना पावसाळ्यात सर्दी, खोकला, तापसारखे आजार होतात.

Monsoon Season Health care | Yandex

आरोग्य धोक्यात

या काळात थोडासाही निष्काळजीपणा केल्यास आरोग्य धोक्यात येते.

Monsoon Health Tips | Yandex

पावसाळ्यात काळजी

त्यामुळे पावसाळ्यात विशेष काळजी घ्यावी लागते.

Monsoon Season Tips | Yandex

चमचमीत पदार्थ टाळा

पावसाळ्यात उघड्यावरील चमचमीत पदार्थ खाणे टाळावे.

Monsoon Season Health | Yandex

हात-पाय धुवा

बाहेरुन आल्यावर हात-पाय स्वच्छ धुवावे.

Tips | Yandex

पावसात काळजी

पावसात भिजल्यास शरीर आणि डोकं व्यवस्थित कोरडं करणं आवश्यक आहे.

monsoon health care | Yandex

NEXT: सोन्याचं जरीकाम अन् 12 पेंटिंग्ज; नववधू 'राधिका'चा शुभ आशीर्वाद सोहळ्यातील खास लूक

radhika | Instagram
येथे क्लिक करा...