Manasvi Choudhary
ठाणे हे पर्यटकांसाठी आकर्षण आहे.
ठाण्यात विविध ठिकाणांना भेट देण्यासाठी पर्यटक येतात.
पावसाळ्यात तुम्ही पावसात मज्जा करण्यासाठी या ठिकाणी भेट द्या.
ठाण्यातील प्रसिद्ध ठिकाण म्हणजे येऊर हिल्स. ट्रेकिंग, हायकिंग हे पर्यात येथे उपलब्ध आहेत.
उपवन तलाव लोकप्रिय ठिकाण आहे. या ठिकाणी तुम्ही पावसाळ्यात आनंद लुटू शकता.
माहुली किल्ला उंचावरच्या भागात आहे. या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही शंकराचे देखील दर्शन घेऊ शकता.
कचराळी तलाव ठाण्यातील प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही वॉकिंग, जॉगिंग देखील करायला जाऊ शकता.