Shruti Vilas Kadam
बाहेर जाताना मोबाईल नेहमी वॉटरप्रुफ पाऊचमध्ये किंवा झिपलॉक बॅगेत ठेवा.
कॉलवर बोलताना ब्लूटूथ किंवा वायर्ड इयरफोन्सचा वापर करा, जेणेकरून फोन खिशात किंवा बॅगेत सुरक्षित राहील.
ओल्या हातांनी स्पर्श केल्याने पाणी स्पीकर किंवा बटणांनमध्ये जाऊ शकते. त्यामुळे ओल्या हातांनी स्पर्श करू नका
पाणी जाऊ नये म्हणून पोर्ट कोरडा राहील याची काळजी घ्या.
फोन सुरू ठेवण्यापेक्षा बंद केल्यास अंतर्गत नुकसान होण्याचा धोका कमी होतो.
ओलावा असताना चार्जिंग केल्यास शॉर्ट सर्किट होण्याचा धोका वाढू शकतो.
फोनचे सिम आणि मेमरी कार्ड बाहेर काढा आणि मऊ कापडाने फोन हळूवार पुसून घ्या
अनेक रेनकोट वॉटरप्रूफ असल्याचा दावा करतात, पण त्यांच्या चैनमधून पाणी आत जाते. त्यामुळे रेनकोटच्या खिशात फोन ठेवणे असुरक्षित आहे.
फोन सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचा थेट वापर न करू नका, यामुळे बॅटरी खराब होण्याची शक्यता असते.