Monsoon Makeup: पावसाळ्यात ऑफिसला जाताना 'असा' करा मेकअप, उठून तुम्हीच दिसाल

Manasvi Choudhary

ऑफिस लूक

ऑफिसमध्ये मस्त तयार होऊन जायला सर्वानाच आवडते. अनेक महिला मुली मेकअप करतात.

Monsoon Makeup | Yandex

मेकअप

परंतु, पावसाळ्यात अनेकदा मेकअप केल्यानंतर तो खराब होण्याची शक्यता अधिक असते.

Monsoon Makeup | Canva

त्वचा चिकट आणि तेलकट होते

पावसाळ्यात त्वचा चिकट आणि तेलकट होते. यामुळे मेकअप करताना काही चुका टाळा.

Monsoon Makeup | Canva

फेस प्राईमर

मेकअप करण्यापूर्वी फेस प्राईमर लावणे उत्तम असेल.

Use Primer | Canva

लूज पावडर लावा

लूज पावडर लावल्याने तुमची त्वचा तेलकट व चिकट होणार नाही.

Use Looes Powder | Canva

कन्सीलर वापरा

मेकअपमध्ये फाउंडेशन एवजी कन्सीलर वापरू शकता.

Use Consiler | Canva

टिप

येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: Drinking Water: जास्त पाणी पिण्याचे फायदे -तोटे जाणून घ्या