Kitchen Tips : पावसाळ्यात साखर, मिठाला सुटलं पाणी, आजपासूनच वापरा 'या' ५ सिंपल टिप्स

Shreya Maskar

घरगुती उपाय

पावसाळ्यात साखर-मिठाला पाणी सुटू नये म्हणून घरगुती उपाय करा.

Home remedies | yandex

लवंग

पावसाळ्यात साखरेच्या डब्यात ४ ते ८ लवंग टाकून ठेवा, जेणेकरून साखर खराब होणार नाही.

Cloves | yandex

कोरडेपणा

साखर आणि मीठ वापरताना हात आणि चमचा कोरडा ठेवा.

Dryness | yandex

साखर

पावसाळ्यात साखर काचेच्या भांड्यात साठवा. जेणेकरून ओलावा निर्माण होणार नाही.

Sugar | yandex

मीठ

साखर-मीठाच्या बरणीत तांदळाच्या दाण्यांची छोटी पुडी बांधून ठेवा.

Salt | yandex

तांदळाचे दाणे

तांदळाचे दाणे ओलावा शोषून घेण्यास मदत करतात.

Rice grains | yandex

दालचिनी

तसेच तुम्ही साखर मिठच्या भांड्यात दालचिनी देखील टाकू शकता.

Cinnamon | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

disclaimer | yandex

NEXT : पावसात बॅग भिजली; यापुढे घ्या ‘अशी’ काळजी, चमक राहील नव्यासारखी

Monsoon Tips | yandex
येथे क्लिक करा...