पावसाळ्यात वारंवार आजारी पडता? मग हे 5 पदार्थ रोजच्या आहारात नक्की ठेवा

Manasvi Choudhary

पावसाळ्यात आरोग्याची घ्या काळजी

पावसाच्या संसर्गजन्य आजारांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी शरीराची रोगप्रतिरकारशक्ती मजबूत ठेवणे महत्वाचे आहे.

monsoon

आरोग्याच्या समस्या

पावसाळ्यात वारंवार सर्दी, खोकला आणि थकवा जाणवतो यासाठी शरीराला उर्जेची आवश्यकता असते.

Monsoon | pinterest

आहारात करा बदल

शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश करणे महत्वाचे आहे.

Monsoon Healthy Diet

आलं

आलं औषधी गुणधर्मासाठी ओळखला जातो. पावसाळ्यातील सर्दी, खोकला आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही आल्याचा चहा किंवा आल्याचा काढा प्या.

Ginger

लसूण

शरीरातील संसर्गापासून संरक्षण होण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत असणे आवश्यक आहे. पावसाळ्यातील इंन्फेक्शनपासून बचाव होण्यासाठी लसूण खाणे महत्वाचे आहे.

Garlic | yandex

लिंबू

व्हिटॅमिन सीयुक्त लिंबूचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जा मिळते. सर्दी- ताप यापासून संरक्षण होते. कोमट पाण्यात लिंबू घालून मिक्स करून प्या.

lemon | GOOGLE

हळदीचे दूध

रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यायल्याने शरीराची सूज कमी होते तसेच इम्युनिटी देखील वाढण्यास मदत होते.

Milk | Saam Tv

ड्रायफ्रूट्स

बदाम, अक्रोड आणि खजूर या ड्रायफ्रुट्सचे सेवन केल्याने शरीराला आवश्यक ती पोषणतत्वे मिळतात शरीराची ऊर्जा आणि ताकद वाढते.

Dryfruits

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: 'रेड अलर्ट' दिल्यानंतर कुठे जाऊ नये? धोक्याची ठिकाणे कोणती?

येथे क्लिक करा...