Cleaning Tips: पावसाळ्यात किचनमधील माशांना कंटाळलात? करा 'हे' घरगुती उपाय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

माशी

पावसाळा येताच घरात कीटकांचा त्रास वाढतो. तसेच किचनमध्ये माशांचे प्रमाण देखील वाढते.

kitchen | yandex

स्प्रे

माशांना पळवण्यासाठी तुम्ही या घरगुती स्प्रेचा वापर करु शकता.

kitchen | yandex

आलं आणि लिंबू

यासाठी तुम्हाला आलं, लिंबाची साल आणि व्हिनेगर लागेल.

kitchen | yandex

बारीक करा

ताज्या लिंबाची साल आणि आले एका भांड्यात ठेवा आणि ते बारीक करा.

kitchen | Yandex

स्प्रे तयार करा

आता त्यात थोडे पाणी घाला आणि ते स्प्रे तयार करुन बाटीत ठेवा.

kitchen | yandex

स्प्रे शिंपडा

आता हे स्वयंपाकघरात जिथे माशा बसतील तिथे शिंपडा. याच्या वासामुळे सर्व माशा उडून जातील.

kitchen | Saam tv

NEXT: केसांमध्ये कोंडा झालाय? घरीच बनवा 'हे' तेल, कोंड्यापासून होईल सुटका

dandruff | yandex
येथे क्लिक करा