ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
केसांतील कोंडामुळे केस गळणे, स्कॅल्पला खाज येणे अशा अनेक समस्या होतात. या घरगुती तेलाने तुम्ही कोड्यांपासून मुक्तता मिळवू शकता.
तुळसमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे केसांची मुळे मजबूत करतात.
कापूरमध्ये अँटी- इन्फ्लेमेन्टरी गुणधर्म आहे. जे स्कॅल्पमधील खाज आणि सूज कमी करतो.
नारळाचे तेल केसांना पोषण देते आणि ते मऊ करते.
नारळाच्या तेलात कापूर विरघळून गरम करा. नंतर यामध्ये तुळशीची पाने बारीक करुन तेलात मिक्स करा आणि चांगले उकळवा.
तयार मिश्रण गाळून घ्या, थंड करा आणि बाटलीत भरा. आठवड्यातून २-३ वेळा या तेलाने टाळूची मालिश करा.
या तेलाच्या नियमित वापरामुळे कोंडा कमी होतो आणि केसांचे आरोग्य सुधारते.