Rohini Gudaghe
पावसाळ्यात मेथी खाल्ल्यामुळे पित्त होण्याची शक्यता असते.
पावसाळ्यात पालक खाल्ल्याने वात आणि पित्त वाढण्याची दाट शक्यता आहे.
पावसाळ्यात वांगी खाल्ल्याने पित्त उठणं, खाज , मळमळणं आणि त्वचेवर पुरळ उठणं यासारख्या समस्या होवू शकतात.
पावसाळ्यामध्ये अनेकांना फ्लॉवर खाल्ल्याने वाताचा त्रास होतो.
पावसाळ्यात कोबी खाल्ल्याने पचनाच्या समस्या निर्माण होतात.
पावसाळ्यात शिमला मिरची खाल्ल्याने पित्त होऊन वात वाढण्याचा धोका असलो.
सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.