Swine Flu : तुम्हाला स्वाईन फ्लू झालाय? 'ही' ६ लक्षणे वेळीच ओळखा नाहीतर...

Alisha Khedekar

सतत ताप येणे

१०१°F किंवा त्यापेक्षा जास्त ताप, अंगात थंडी वाजणे आणि अशक्तपणा जाणवत असेल तर दुर्लक्ष करू नका.

SWINE FLU SYMPTOMS: 7 EARLY WARNING SIGNS YOU SHOULD NEVER IGNORE | Saam tv

कोरडा खोकला

सतत कोरडा खोकला, घसा खवखवणे आणि बोलताना त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

SWINE FLU SYMPTOMS: 7 EARLY WARNING SIGNS YOU SHOULD NEVER IGNORE | Google

अंगदुखी वाढणे

संपूर्ण शरीर दुखणे, सांधे आणि स्नायूंमध्ये तीव्र वेदना जाणवणे हे स्वाईन फ्लूचे सुरुवातीचे लक्षण असू शकते.

SWINE FLU SYMPTOMS: 7 EARLY WARNING SIGNS YOU SHOULD NEVER IGNORE | Google

श्वास घेण्यास त्रास

धाप लागणे, छातीत जडपणा किंवा श्वास घेण्यास अडचण होत असेल तर तातडीने उपचार घ्या.

SWINE FLU SYMPTOMS: 7 EARLY WARNING SIGNS YOU SHOULD NEVER IGNORE | Google

अतिशय थकवा

पुरेशी विश्रांती घेतल्यानंतरही सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवत असेल तर तपासणी करून घ्या.

SWINE FLU SYMPTOMS: 7 EARLY WARNING SIGNS YOU SHOULD NEVER IGNORE | Google

डोकेदुखी आणि घसा दुखणे

तीव्र डोकेदुखी, घसा दुखणे आणि नाक वाहणे ही स्वाईन फ्लूची सामान्य लक्षणे असू शकतात.

SWINE FLU SYMPTOMS: 7 EARLY WARNING SIGNS YOU SHOULD NEVER IGNORE | Google

भूक कमी होणे

अन्नाची इच्छा न होणे, मळमळ किंवा उलट्यांची समस्या दिसल्यास शरीरात संसर्ग वाढत असू शकतो.

SWINE FLU SYMPTOMS: 7 EARLY WARNING SIGNS YOU SHOULD NEVER IGNORE | Google

NEXT : सकाळी उठल्यानंतर अंगदुखी जाणवते? झोपण्यापूर्वी 'हे' ६ उपाय नक्की करा

7 BEDTIME HABITS TO PREVENT MORNING BODY PAIN | HEALTHY SLEEP TIPS | Saam Tv
<strong>येथे क्लिक करा</strong>