Monsoon Healthcare: पावसाळ्यात 'या' आजारांचा असतो धोका, अशी घ्या काळजी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संसर्ग

पावसाळ्यात ताप, सर्दी, खोकल्या सारख्या संसर्गचे आजार होण्याची शक्यता असते.

Cold Fever | canva

दूषित पाणी

पावसाळ्यात अनेकवेळा नळाचे पाणी दूषित आणि खराब असते.

Drinking Water | Canva

आजार

पावसाळ्यात खराब पाण्याचे सेवन केल्यामुळे तुम्हीला अनेक आजार होण्याची शक्यता असते.

Cold fever | canva

टायफॉईड

पावसाळ्यात दूषित पाणी प्यायल्यामुळे तुम्हाला टायफॉईड होण्याची शक्यता असते.

Fever | Canva

कावीळ

पावसाळ्यात पाण्यामध्ये विषाणू अढळतात ज्यामुळे कावीळ होण्याची शक्यता असते.

jAUNDICE | Canva

पाणी उकळून प्या

पावसाळ्यात अनेकदा संसर्गाचे आजार होतात त्यामुळे पाणी उकळून पिण्याचा सल्ला दिला जातो.

boiled water | Canva

पौष्टिक आहार

पावसाळ्यात आजार टाळण्यासाठी तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष द्या. पौष्टिक आणि निरोगी आहाराचे सेवन करा.

Dinner Diet | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Fever | Canva

NEXT: पावसाळ्यात पाणीपुरी खाल्ल्यावर काय होते?

Panipuri Effects | Yandex