ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पाणी पुरीचं नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं.
पाणी पुरी खाल्यामुळे तुमची पचशक्ती मजबूत होते परंतु, पावसाळ्यात पाणी पुरी खाणं आरोग्यासाठी घातक ठरते.
पावसाळ्यात पाणीपुरी खाल्यामुळे तुम्हाला डायरियाची समस्या होऊ शकते.
पाणीपुरी पावसाळ्यात खाल्यास तुमच्या शरीरात अशक्तपणा येऊ शकतो.
पावसाळ्यात पाणीपुरी खाल्यामुळे आतड्यांना सूज येण्याची शक्यता असते.
पावसाळ्यात पाणीपुरी खाल्यामुळे तुम्हाला पोटीसंबंधीत समस्या होऊ शकतात.
पावसाळ्यात पाणीपुरी खाणं तुमच्या यकृताच्या आरोग्यासाठी घातक असते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.