Manasvi Choudhary
पावसाळ्यात त्वचा आणि केसांची योग्य निगा राखणे महत्वाचे आहे.
पावसाळ्यात ओले केस बांधल्यामुळे केसांचे आरोग्य बिघडते.
ओले केस बांधल्याने केसांना खाज सुटते आणि केसातून दुर्गंधी येते.
ओल्या केसांमुळे केसात कोंडा होण्याची शक्यता अधिक असते. यामुळे केस कोरडे करा.
ओले केस कमकुवत असल्याने केस तुटतात, यामुळे केस व्यवस्थित कोरडे करा.
ओले केस बांधल्याने टाळूवर बॅक्टेरियाचा धोका वाढण्याची शक्यता असते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.
NEXT: Toothbrush: तुम्ही वापरत असलेला टूथब्रश कधी बदलावा?