Tanvi Pol
पावसाळा म्हटलं की गारवा, पावसाच्या सरी, गरमागरम भजी, चहा आणि आरोग्याच्या तक्रारी.
या काळात वातावरणात आर्द्रता खूप वाढते आणि याचाच थेट परिणाम आपल्या आहारावर आणि पचनशक्तीवर होतो.
विशेषत म्हणजे फळं खाण्याच्या बाबतीत पावसाळ्यात अधिक सतर्क राहणं आवश्यक आहे.
पावसाळ्यात फळं खाण्याआधी ती एकदा नीट धुऊन घ्या.
सडलेली, कुजलेली किंवा बुरशी लागलेली फळं खाऊ नका.
फळं थंड ठिकाणी साठवा, उष्णता टाळा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.