पावसाळ्यात घरच्या घरी बनवा चटपटीत कॉर्न भेळ, सोपी आहे रेसिपी| Corn Bhel Recipe

Manasvi Choudhary

नाश्ता

पावसाळ्यात संध्याकाळच्या नाश्त्याला काहीतरी चटपटीत खायचं असेल तर तुम्ही कॉर्न भेळ बनवू शकता.

Corn Bhel Recipe

सोपी रेसिपी

कॉर्न भेळ घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने बनवू शकता.

Corn Bhel Recipe

साहित्य

कॉर्नभेळ बनवण्यासाठी उकडलेले मक्याचे दाणे, कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, लिंबू, चाट मसाला हे साहित्य एकत्र करा.

Corn Bhel Recipe |

भाज्या मिक्स करा

सर्वातआधी कुकरमध्ये मक्याचे दाणे उकडून घ्या. त्यानंतर उकडलेले मक्याचे दाणे एका भांड्यात घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घाला.

Boiled Corn | Google

मसाले घाला

तयार मिश्रणात चवीनुसार मीठ, चाट मसाला आणि लिंबाचा रस पिळून टाका.

spices | yandex

मिश्रण मिक्स करा

संपूर्ण मिश्रण चमच्याने किंवा हाताने चांगले एकत्र करा, जेणेकरून मसाले कॉर्नला व्यवस्थित लागतील.

Corn Bhel Recipe

चटपटीत कॉर्न भेळ तयार

अशापद्धतीने चटपटीत कॉर्न भेळ सर्व्हसाठी रेडी होईल.

Corn Bhel Recipe

NEXT: पावसाळ्यात केस धुवावे की नाही? आठवड्यातून किती वेळा धुवावे?

येथे क्लिक करा...