Monsoon Car Tips: पावसाळ्यात ड्राईव्हला जाताय? गाडीत बसण्यापूर्वी तपासा या गोष्टी, नाहीतर होईल डोकेदुखी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अनेक ठिकाणी

महाराष्ट्रासह प्रत्येक ठिकाणी मुसळधार पावसाळा सुरुवात झाली आहे.

including Maharashtra. | Yandex

फिरण्याचा प्लॅन

अनेकजण पावसानिमित्त बाहेर फिरण्याचा प्लॅन करतात.

Yandex

काही महत्त्वाच्या गोष्टी

मात्र तुमचे वाहन बाहेर घेऊन जाण्यापूर्वी वाहनांमधल्या या गोष्टी एकदा तपासा.

Walk plan | Yandex

टायर

पावसाळ्यात वाहन बाहेर घेऊन जाण्याआधी तुमच्या वाहनाचे टायर योग्य स्थितीत आहे का एकदा तपासून घ्यावे.

A few important things | Yandex

विंडशील्ड वायपर

पावसाळ्यात वाहनामधील विंडशील्ड वायपर अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळे वाहन बाहेर घेऊन जाण्याआधी हे तपासणे महत्त्वाचे असते.

Tires | Yandex

लाईट्स

पावसाळ्यात अनेकदा मुसळधार पाऊस पडत असल्याने आंधार निर्माण होतो,त्यामुळे वाहन बाहेर घेऊन जाण्याआधी वाहनाची लाईट्स तपासून घेणे आवश्यक आहे.

Windshield Wiper | Yandex

ब्रेक

पावसाळा असो किंवा अन्यवेळी तुमचे वाहन बाहेर घेऊन ज्याआधी वाहनाचे ब्रेक व्यवस्थित तपासून घेणे.

Lights | Yandex

बॅटरी

पावसाळ्यात तुमचे वाहन बाहेर घेऊन जाण्याआधी बॅटरी व्यवस्थिक कार्यरत आहे ते तापसून घेणे

Brakes | Yandex
Battery | Yandex

NEXT: पावसाळ्यात ट्रेकिंग शुज खरेदी करताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात?

Buy Trekking Shoes | Yandex