Monsoon 2024: पावसाळ्यात संपूर्ण दिवसात किती ग्लास पाणी प्यावे?

Manasvi Choudhary

पाणी

प्रत्येक ऋतूत निरोगी राहण्यासाठी शरीराला पुरेसे पाण्याची आवश्यकता असते.

Drinking Water | Canva

किती पाणी प्यावे

पावसाळ्यात नियमितपणे पाणी किती प्यावे हे जाणून घ्या.

Drinking Water

तहान

उन्हाळ्यात जास्त तहान लागते म्हणून जास्त पाणी प्यायले जाते.

Drinking Water

आठ ते दहा ग्लास पाणी

पावसाळ्यात दिवसातून सुमारे आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे.

Drinking Water | canva

कोमट पाणी

पावसाळ्यात कोमट पाणी पिण्याचा वैद्यकीय सल्ला दिला जातो.

Drinking Water | Yandex

उकळलेले पाणी

पावसाळ्यात पाणी उकळून प्यावे.

Drinking Water | Saam Tv

टिप

येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

NEXT: Masala Tea Recipe: पावसाळ्यात मसाला चहा कसा बनवायचा?

येथे क्लिक करा....