पावसाळ्यात प्रायव्हेट पार्ट्समध्ये फंगल इन्फेक्शन का होते? जाणून घ्या कारणे आणि उपाय

Manasvi Choudhary

फंगल इन्फेक्शनचा त्रास

पावसाळ्यात हवेतील आर्द्रता वाढल्याने फंगल इन्फेक्शनचा त्रास उद्भवतो. यासाठी तुम्ही काही चुका करणे टाळल्या पाहिजेत.

Monsoon Fungal Infection

ओलावा

पावसाळ्यात शरीराला घाम येतो आणि कपडे ओले राहिल्याने प्रायव्हेट पार्ट्सच्या भागात ओलावा राहिल्यामुळे फंगल इन्फेक्शन तयार होते.

Moisture

चुकीच्या अंडरवेअर

नायलॉन किंवा पॉलिस्टर या कापडाच्या अंडरवेअरमुळे हवा खेळती राहत नाही. यामुळे घाम साचून राहतो आणि इन्फेक्शनचा धोका वाढतो.

Monsoon Fungal Infection

अस्वच्छता

पावसाळ्यात घाम आणि अस्वच्छतेमुळे बॅक्टेरिया आणि फंगस झपाट्याने वाढतात तसचे पावसाळ्यात भिजल्यानंतर शरीर कोरडे न केल्यासही इन्फेक्शन होते.

Monsoon Fungal Infection

सुती कपड्यांचा वापर करा

पावसाळ्यात सिंथेटिकऐवजी नेहमी सुती कपडे वापरा. सुती कापड घाम शोषून घेते आणि हवा खेळती ठेवते.

Cotton Underwear

भाग कोरडा ठेवा

अंघोळीनंतर किंवा टॉयलेट वापरल्यानंतर तो भाग मऊ आणि कोरड्या टॉवेलने व्यवस्थित पुसून कोरडा करा. ओला राहू देऊ नका.

Cotton Underwear

कपडे वारंवार बदला

जर कपडे ओले झाले असतील, तर ते लगेच बदला. ओले कपडे जास्त वेळ घालून राहू नका

Cotton Underwear

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

next: पावसाळ्यात प्या आलं, लसूण आणि कोथिंबीर सूप; रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा सोपा उपाय

Monsoon Healthy Soup
येथे क्लिक करा...