Money Vastu Tips: घराच्या कोपऱ्यात 5 वस्तू चुकूनही ठेवू नका, पैसा संपून गरिबी येईल

Manasvi Choudhary

वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रात घरातील प्रत्येक जागेला आणि दिशेला विशेष महत्त्व दिले जाते.

Money Vastu Tips | Saam TV

वास्तुशास्त्रातील नियम

वास्तुशास्त्रानुसार, घराच्या कोपऱ्यात वापरत नसलेल्या, तुटलेल्या वस्तू ठेवणे चुकीचे मानले जाते. या वस्तूंचा तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होतो.

Money Vastu Tips | Google

घराच्या कोपऱ्यात कोणत्या वस्तू ठेवू नये?

घरातील कानाकोपऱ्यात पडून असलेल्या जुन्या आणि निरूपयोगी वस्तूंचा जीवनावर परिणाम होतो. या वस्तू घरातून वेळीच काढणे महत्वाचे आहे.

Home Vastu Tips | Canva

जुने आणि फाटलेले बूट/चप्पल

फाटलेले किंवा तुटलेली जुन्या चपला, बुटे घरात ठेवल्यास नशीब आणि प्रगतीवर त्याचा वाईट प्रभाव पडतो, असे मानले जाते.

Money Vastu Tips

बंद पडलेले घड्याळ

बंद घड्याळ हे प्रगती थांबल्याचे प्रतीक मानले जाते. घरात बंद घड्याळ असेल तर ते ताबडतोब दुरुस्त करून घ्यावे किंवा घरातून काढून टाकावे.

Money Vastu Tips

जुनी वर्तमानपत्रे आणि रद्दी

रद्दी किंवा जुनी कागदपत्रे घरात साठवून ठेवल्याने अनावश्यक खर्च आणि मानसिक ताण वाढू शकतो.

Money Vastu Tips

तुटलेली कुलुपे

तुटलेले कुलूप घरात नकारात्मकता आकर्षित करते आणि कामांमध्ये अडथळे निर्माण करू शकते.

Money Vastu Tips

बंद पडलेली इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे

इलेक्ट्रॉनिक किंवा नादुरुस्त गॅजेट्स घरात ठेवू नये यामुळे घरात नकारात्मक उर्जा येते.

Money Vastu Tips

NEXT: Hing Benefits : रोज चिमूटभर हिंग खाल्ल्याने काय होते? जाणून घ्या आरोग्यदायी 5 फायदे

Hing Benefits
येथे क्लिक करा..