Recover Money: तुमचे ही पैसे पाठवताना चुकीच्या अकाउंटला गेले आहेत? या पद्धतीने परत मिळवा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संपर्क

सर्वात पहिले तुम्ही तु्मच्या बॅंकच्या होम ब्रांचमध्ये संपर्क करावा आणि सगळी माहिती त्यांना द्यावी.

Contact | yandex

प्रोसेस

यानंतर तुमची बॅंक तुमच्या रिक्वेस्टवर सर्व फॉलोअप प्रोसेस सुरु करेल.

Process | yandex

तक्रारीचे निवारण

जर होम ब्रांचमधून तक्रारीचे निवारण झाली नाही तर एका वेबसाईटवर जाऊन तुम्ही तक्रार करु शकता.

Grievance Redressal | yandex

NCPI पोर्टल

ऑनलाईन तक्रारीसाठी तुम्ही NCPIया पोर्टलवर जाऊ शकता.

NCPI Portal | yandex

RBI

RBIच्या म्हणण्यानुसार, बँकांना ४८ तासांच्या आत ग्राहकांचे काम करायला हवं.

RBI | yandex

UPI

UPI वरून चुकीच्या अकाउंटमध्ये पेमेंट झाली तर १८००१२०१ या नंबरवर कॉल करा.

UPI | yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही

Disclaimer | yandex

फॉर्म

यानंतर तुम्हाला बॅंकेत जाऊन फॉर्म भरुन तुमची पूर्ण माहिती द्यावी लागेल.

Form | yandex

NEXT: गर्भवती महिलांनी हळदीचे दूध पिणे योग्य की अयोग्य?

Turmeric Milk | Canva
येथे क्लिक करा...