Money Attraction Tips: सोमवारी करा हे उपाय व्हाल गडगजं श्रीमंत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोणता दिवस

सोमवारचा दिवस भगवान भोलेनाथ यांना समर्पित आहे.

coconut | google

कोणते उपाय

सोमवारी पुढील सांगितलेले उपाय केल्यास तुमची आर्थिक स्थिती चांगली होण्यास मदत होते.

Yandex

लाल रंगाचे वस्त्र

सोमवारी तुम्ही लाल रंगाचे कपडे परिधान करणे शुभ ठरते.

Red colored clothes | Saam Tv

दिवा लावणे

सोमवारी घरातील दक्षिण दिशेस दिवा लावाणे शुभ ठरते.

DIVA | YANDEX

मंत्र

सोमवारी भगवान शंकर यांचा मंत्र म्हणावा.

Mantra | Google

मंदिरात जाणे

सोमवारी भगवान शंकर यांच्या मंदिरात जाणे.

Going to the temple | Saam Tv

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Lord Shankar | yandex

NEXT: घरात चुकीच्या दिशेला टीव्ही ठेवाल तर होईल दुर्दशा, योग्य दिशा कोणती जाणून घ्या?

Vastu Tips | canva
येथे क्लिक करा...