Monday Horoscope: कामाचा ताण वाढेल, 5 राशींची होणार चांदीच चांदी; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Sakshi Sunil Jadhav

मेष

करिअरमधल्या नव्या वाटा सापडतील. स्वत: कडे लक्ष द्याल. कुटुंब आणि मित्रांसाठीही वेळ काढा.

मेष राशी | saam tv

वृषभ

आर्थिक स्थितीत चढ-उतार जाणवेल. नेहमीपेक्षा जास्त कामं करावी लागतील.

वृषभ राशी | saam

मिथून

कामाचा ताण घरी आणू नका. बाहेरचं खाणं टाळा. आर्थिक लाभ होईल. तब्बेत चांगली राहील.

मिथून राशी | saam tv

कर्क

आहाराकडे लक्ष द्या. आर्थिक मदत करावी लागू शकते, त्यामुळे तुमच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम होईल.

कर्क राशी | SAAM TV

सिंह

दिवस शुभ असेल. कामात कौतुक होईल. जबाबदाऱ्या वाढतील.

सिंह राशी | saam tv

कन्या

जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. पैसा हातात खेळता राहील.

कन्या | Saam Tv

तूळ

बाहेरचं खाणं टाळा. आर्थिक लाभ होईल. नवीन कामाच्या संधी मिळतील.

तूळ राशी | Saam TV

वृश्चिक

जोडीदारासोबत दिवस आनंदात जाईल. पुरेसं पाणी पित राहा. दिवस मध्यम स्वरुपाचा असेल.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. नवं घर घेण्याबद्दल बोलणी होतील.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

तुमच्या आयुष्यात प्रेम नांदेल. अविवाहित व्यक्तींच्या आयुष्यात नवीन जोडीदार येण्याची शक्यता आहे.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

संध्याकाळी तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत चांगला वेळ घालवाल. पैसे खर्च करताना सावध राहा.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी. कामाचा ताण आणि टेन्शन घेणं टाळा. व्यायाम करणं फायद्याचं ठरेल.

मीन राशी भविष्य | Saam TV

NEXT: पुण्याजवळच्या १० स्वर्गाहून सुंदर ठिकाणांना भेट द्याच, धुक्याची चादर अन् हिरवाईत वीकेंड होईल एकदम मस्त

Pune Tourism
येथे क्लिक करा