Monday Horoscope: संगीताकडे आकर्षण वाढेल, 5 राशींना जाणवेल पैशाची तंगी; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Sakshi Sunil Jadhav

मेष

मन थोडं अस्वस्थ राहील, पण कला आणि संगीताकडे आकर्षण वाढेल. नोकरीत बदलासह प्रगतीची संधी मिळू शकते.

Mesh | saam tv

वृषभ

तुमच्या बोलण्यात गोडवा राहील आणि आत्मविश्वास वाढलेला दिसेल. शिक्षण व बौद्धिक कामांमुळे उत्पन्न वाढू शकतं.

Vrushabh Rashi | saam tv

मिथुन

दिवसाच्या सुरुवातीला मन चिंतेत राहू शकतं आणि आत्मविश्वास कमी वाटेल. व्यवसायात अडचणी येऊ शकतात.

Mithun | saam tv

कर्क

स्वतःवर नियंत्रण ठेवा आणि संयम राखण्याचा प्रयत्न करा. खर्च वाढण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या.

kark | saam tv

सिंह

मन शांत व आनंदी राहील आणि आत्मविश्वासही वाढलेला असेल. व्यवसायात चढ-उतार येऊ शकतात, त्यामुळे संयमाने काम करा.

सिंह राशी | Saam Tv

तुळ

आत्मविश्वास कमी जाणवेल आणि मनात चढ-उतार होऊ शकतात. कुटुंबाचा आधार मिळेल, पण कामात अधिक मेहनत घ्या.

तुळ | saam tv

धनु

आत्मविश्वास चांगला असेल, पण मन थोडं अस्थिर राहू शकतं. खर्च वाढतील, मात्र कुटुंबातील वडिलधाऱ्यांकडून लाभ होऊ शकतो.

Dhanu Rashi | Yandex

मकर

आत्मविश्वास चांगला राहील, पण संयम राखणं महत्त्वाचं आहे. 15 एप्रिलनंतर व्यवसायात वाढ आणि लाभाच्या संधी मिळू शकतात.

मकर | Saam Tv

कुंभ

मन अस्वस्थ राहील आणि आत्मविश्वास कमी जाणवेल. धार्मिक किंवा आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल, आरोग्याची काळजी घ्या.

Kumbh Rashi | Saam TV

कन्या

आत्मविश्वास चांगला असेल, पण मनात अस्थिरता जाणवू शकते. कुटुंबाचा आधार मिळेल, व्यवसायात वाढ होईल पण खर्चही वाढतील.

Kanya Rashi | Saam TV

मीन

आजचा हा काळ अनुकूल आहे, पण निर्णय घेताना सावध राहा. रागावर नियंत्रण ठेवा, नाहीतर कामात अडथळे येऊ शकतात.

Meen | Saam Tv

NEXT: भारतात लपलयं मिनी थायलंड, दृश्य पाहून 99 टक्के लोकांना अजूनही माहीत नाही

Mini Thailand Tourism | google
येथे क्लिक करा