Sakshi Sunil Jadhav
स्पर्धात्मक युगात प्रत्येकाला आघाडीवर राहायचे असते. आज विशेषत्वाने तुमच्याकडून प्रयत्न होईल.
व्यवसायामध्ये भरभराट होईल. महत्त्वाचे कार्य पार पडतील. घरामध्ये नवीन खरेदी होईल.
भावंड सौख्याचा साठी दिवस चांगला आहे. ज्यावेळी मदत हवी असते त्यावेळी आपलेच लोक सहज हात पुढे करतात.
घरी पाहुण्यांची मांदियाळी राहील. त्यांची ऊठबस, आदरातिथ्यामध्ये दिवस व्यस्त राहील. धनाची आवक चांगली आहे.
प्रयत्नांना आज यश मिळेल आरोग्य उत्तम राहील. सकारात्मकता वाढीला लागेल. नव्याने ओळखी होतील. दिवस चांगला आहे.
आजच्या दिवसात तुम्हाला सतर्क राहणे गरजेचे आहे. जवळच्याच व्यक्तींकडून त्रासाचे योग संभवत आहेत.
आपल्या लोकांची साथ संगत चांगली असेल. सूनजावयांच्या प्रेमामुळे समाधान मिळेल.
काही वेळेला योग्य अयोग्य निर्णय घेण्यासाठी आपण निर्णय आधीच घेतलेले असतात. कामासाठी प्रवास होतील.
गुरु उपासना फलदायी ठरेल. लांबणीवर पडलेल्या गोष्टी आज सहज होताना दिसतील. प्रगतीसाठी दिवस चांगला आहे.
अचानक धनलाभ किंवा काळापैसा, काळेधंदे यापासून आज चार हात लांब राहिलेलेच बरे राहील.
आपण आज जोडीने घेतलेले निर्णय योग्य ठरतील. रेंगाळलेले विषय नव्याने मार्गी लागतील.
रोग आजारांपासून अस स्वतःची काळजी घ्यावी लागेल. मानसिकता स्वस्थ ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न कराल.