Monalisa: अप्सरा 11 आभाळी, पण तुझं सौंदर्य पडलं सगळ्यांवर भारी…

Manasvi Choudhary

लोकप्रिय अभिनेत्री

भोजपूरी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रीपैंकी एक म्हणजे मोनालिसा.

Monalisa | Instagram

भोजपुरी क्वीन

भोजपुरी क्वीन मोनालिसा तिच्या हॉटनेस आणि बोल्डनेससाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे.

Monalisa | Instagram

फोटो

नुकतेच मोनालीसाने इंटरनेटवर गुलाबी स्कर्ट आणि टॉपमधले फोटो पोस्ट केले आहेत.

Monalisa | Instagram

लूक

मोनालिसाने ग्लॅमरस मेकअप लूक केला आहे.

Monalisa | Instagram

ग्लॅमरस लूक

फोटोतील मोनालिसाच्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Monalisa | Instagram

प्रेमाचा वर्षाव

मोनालिसाच्या या फोटोंवर चाहते बिनधास्तपणे प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

Monalisa | Instagram

अदाकारी

या फोटोतील मोनालिसाच्या अदाकारीनं सोशल मीडिया न्हाऊन निघाला आहे.

Monalisa | Instagram

NEXT: Sonakshi Sinha: तुझ्या रूपापुढे रंभा, मेनका, अप्सरा सगळ्याजणी फेल..

Sonakshi Sinha | Instagram
येथे क्लिक करा...