Sonakshi Sinha: तुझ्या रूपापुढे रंभा, मेनका, अप्सरा सगळ्याजणी फेल..

Manasvi Choudhary

सोनाक्षी सिन्हा

बाॅलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची लेक सोनाक्षी सिन्हा ही कायमच चर्चेत असते.

Sonakshi Sinha | Instagram

हटके लूक

सोनाक्षी सिन्हा तिच्या स्टायलिश अंदाजामुळे चाहत्यांचे लक्ष वेधते.

Sonakshi Sinha | Instagram

फॅन फाॅलोइंग

सोनाक्षी सिन्हा हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते.

Sonakshi Sinha | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय

सोनाक्षी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नुकतेच तिने फोटो पोस्ट केले आहेत.

Sonakshi Sinha | Instagram

असा आहे लूक

हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये सोनाक्षीने केसांत गजरा माळला आहे.

Sonakshi Sinha | Instagram

पदार्पण

'दबंग' सिनेमातून सोनाक्षीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

Sonakshi Sinha | Instagram

कौतुक

दबंगमधील तिच्या डॅशिंग अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होते.

Sonakshi Sinha | Instagram

NEXT: Priya Marathe: प्रियाचं सौंदर्य पाहून म्हणाल, गुंतला तुझ्यात हा जीव बावरा!

Priya Marathe | Instagram
येथे क्लिक करा....